आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kashmira Shah And Krishna Abhishek Kissing Session

जेव्हा गोविंदाच्या मुलीच्या बर्थ डे पार्टीत घडले असे कांड, कॅमे-यात कैद झाले त्यांचे कृत्य !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेत्री कश्मिरा शाह हिला नृत्याबरोबरच अनेक मराठी आणि हिंदी सिनेमातील अभिनयासाठी ओळखले जाते. अनेक सौंदर्य स्पर्धेची ही विजेती ठरली आहे. मिस युनिव्हर्सिटी वर्ल्ड आणि मिस इंडिया टॅलेंटचा किताब तिने आपल्या नावी केला आहे.

2 डिसेंबर 1970 रोजी मुंबईत जन्मलेल्या कश्मिराने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत. 2002 साली तिने ब्रॅड लिस्टर्मनबरोबर लग्न केले होते. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.

आता कश्मिरा अभिनेता गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकसह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे. कृष्णा आणि कश्मिरा अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकमेकांना किस करताना दिसले आहेत. इतकेच नाही तर काही वर्षांपूर्वी गोविंदाची मुलगी नर्मदाच्या बर्थडे पार्टीतसुद्धा हे दोघे सर्वांसमोर बिनधास्तपणे एकमेकांना किस करतना कॅमे-यात बंदिस्त झाले होते. याशिवाय एकदा आंतरराष्ट्रीय विमानतळावरसुद्धा हे दोघे याच अवस्थेत कॅमे-याच कैद झाले होते.

एक नजर टाकुया कश्मिराच्या अशाच काही बिनधास्त छायाचित्रांवर...