आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्यरात्री रणबीरच्या घरी कतरिना पोहचली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर त्याच्या जुन्या अंदाजात परत येतांना दिसतोय. अजुनही तो दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ या दोघींमुळे द्विध्वा मनस्थितीत दिसत आहे. नुकतेच दीपिका आणि रणबीर 'गॅग्स ऑफ वासेपुर-2' च्या स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळी एकत्र दिसले. पण जसे रणबीरने दीपिकाला गुडबाय विश केले आणि त्याची खास मैत्रिण कतरिना कैफ त्याला भेटायला पोहचली.
रात्री 1.30 वाजता ती रणबीरच्या 'कृष्ण राज ' बंगल्यावर पोहचली. सुत्रांच्या माहितीनुसार कतरिना रात्रभर रणबीरच्याच घरी मुक्कामी होती. एकंदरीतच रणबीर कुणाला फुल अँन्ड फायनल कमिटमेंट देण्या आधी मजा करून घेत आहे.
PHOTOS : दीपिका, प्रियंकाला मागे टाकत कतरिना ठरली नंबर वन
सिल्व्हर स्क्रिनवर रंगणार कतरिना-शाहिदचा रोमान्स
IN PICS : विदाउट मेकअप काहीशी अशी दिसते कतरिना