आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SCOOP: रणबीरने दीपिकाला KISS केल्याने चढला गर्लफ्रेंड कतरिनाचा पारा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणच्या अलीकडेच रिलीज झालेल्या 'ये जवानी है दिवानी' या सिनेमाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. सिनेमाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही दाद मिळाली आहे.
या सिनेमाने रिलीजच्या तीन दिवसांतच 63 कोटींची कमाई करुन सलमानच्या 'दबंग 2' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडित काढला आहे. तसे पाहता बिझनेसच या सिनेमाच्या चर्चेचा विषय ठरलेला नाहीये. तर आणखी एका कारणामुळे हा सिनेमा चर्चेत आला आहे.
पुढील स्लाईड्सवर वाचा संपूर्ण बातमी...