आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा कॅटचे झाले वार्डरोब मालफंक्शन, असा टक लावून न्याहाळत राहिला आमिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच त्यांच्या आगामी 'धूम 3' या सिनेमाचे टायटल साँग लाँच केले. या कार्यक्रमाला मीडियालासुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. दोघांनीही आपल्या या सिनेमाविषयी मीडियाशी मनमोकळा संवाद साधला.
मात्र या कार्यक्रमादरम्यान कतरिनासोबत एक खेदजनक गोष्ट घडली. या कार्यक्रमात कतरिना अतिशय तोकडा ड्रेस परिधान करुन आली होती. मीडियाशी संवाद साधताना कतरिना एका उंच स्टूलवर बसली होती. मात्र हवेच्या झुळकेने कतरिनाचा ड्रेस उडला आणि तिच्याबरोबर वॉर्डरोब मालफंक्शनची घटना घडली.
ही घटना वरील छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे. मात्र याचबरोबर आणखी एक गोष्ट यावेळी तेथे घडली. ती म्हणजे यावेळी आमिर कतरिनासोबत घडलेली ही घटना अगदी तल्लीन होऊन न्याहाळताना दिसला. यावेळी त्याच्या हातात माईक होता, पण त्याचे सर्व लक्ष कतरिनाकडे लागले होते.
या पॅकेजमधून बघा इवेंटमध्ये पोहोचलेली कतरिना शॉर्ट ड्रेसमध्ये कशी दिसली आणि कसा तिला न्याहाळत राहिला आमिर खान...