आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सलमानच्या गणपती विसर्जनाला पोहोचली कतरिना, बघून सगळेच झाले दंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो. कधी येथे शत्रूचा मित्र होता तर मित्र शत्रू बनतो. मंगळवारी असेच काहीसे चित्र मायानगरीत बघायला मिळाले, ज्याचा कुणी विचारही केला नव्हता.
मंगळवारी सलमान खानच्या गणपती विसर्जनाला कतरिना कैफने हजेरी लावून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. सलमानबरोबरचे ब्रेकअप आणि रणबीर कपूरबरोबरच्या जवळीकमुळे कतरिनाने खान कुटुंबीयांशी आपले संबंध तोडले असल्याचे सगळ्यांना वाटत होते. मात्र कतरिनाने विसर्जनाच्या दिवशी आपली उपस्थिती लावून सगळ्यांनाच चकित केले.
कतरिना सलमानच्या घरी बराच वेळ थांबली होती, शिवाय पूजेमध्येही सहभागी झाली. तिच्याव्यतिरिक्त सोनाक्षी सिन्हासुद्धा यावेळी येथे दिसली. तिने यावेळी ठुमकेही लावले.
बघा सलमानच्या बाप्पाच्या विसर्जनाची खास छायाचित्रे...