आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif In Action For Bang Bang In Chandigarh

EXCLUSIVE: 'बँग बँग'च्या शुटिंगसाठी पोहोचली 'धूम गर्ल', ट्रान्सपरन्ट ड्रेसमध्ये कॅटचे पाहा PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'धूम 3'मधील तिच स्टाइल, अदा आणि तोच टशन कतरिना कैफमध्ये शुक्रवारी दुपारी चंदिगढच्या एअरपोर्टवर पुन्हा बघायला मिळाला. बँग-बँग सिनेमाच्या शुटिंगसाठी ती तिथे गेली होती. एअरपोर्टवरून ती सरळ मॅरियट-35 हॉटेलमध्ये गेली. सर्वात पहिले तिने नाश्ताचा मेनू चेक करून काही फळ आणि ऑमलेटची ऑर्डर दिली. त्यानंतर कॅट सिनेमाच्या सेटवर पोहोचली. 'बँग बँग'च्या शुटिंगसाठी हृतिक रोशनला काही दिवसांपूर्वीच चंदिगडच्या एअरपोर्टवर बघितल्या गेले होते. चंदिगढमध्ये दोन-तीन दिवस सिनेमाची शुटिंग केल्यानंतर दोघेही सोबतच मनालीला जाणार आहेत.
सांगायचे असे, की कॅटने जेव्हा एअपोर्टवर एंट्री केली तेव्हा बघणारे तिच्याकडे बघतच राहिले. कारण यावेळी तिने ब्लॅक रंगाचा ट्रान्सपरन्ट ड्रेस परिधान केलेला होता. त्यामध्ये ती खूपच हॉट आणि वेगळ्या अंदाजात दिसत होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा कॅटची आणि हृतिकची काही खास छायाचित्रे...