आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहिणीच्या लग्नात कतरिनाची धमाल, बघा लग्नातील पहिले छायाचित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची बहीण क्रिस्टीन 25 ऑगस्टला लग्नगाठीत अडकली. आपल्या बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी कतरिना एक दिवसापूर्वी मुंबईहून लंडनला पोहोचली होती.
इंस्टाग्रामने कतरिनाच्या बहिणीच्या लग्नातील छायाचित्र समोर आणले आहे. या छायचित्रात कतरिना आपल्या सर्व बहिणींबरोबर पीच कलर गाऊनमध्ये पोज देताना दिसत आहे.
तसे पाहता मीडियात बातमी आली होती, की कतरिनाची बहीण नताशा हिचे लग्न आहे, मात्र लग्न नताशाचे नसून क्रिस्टीनचे होते.
बघा कतरिनाची तिच्या कुटुंबीयांबरोबरची खास छायाचित्रे...