आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif Makes A Fashion Blunder At Beach Vacations

रणबीरसमोर कतरिना आली अशा बिकिनीत, की झाले BLUNDER

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता रणबीर कपूर आणि बेबी डॉल कतरिना कैफ यांचा रोमान्स सध्या सातव्या आसमानावर आहे. याचा प्रत्यय नुकत्याच आला असून एका मासिकाने दोघांचेही अर्धनग्न छायाचित्रे प्रकाशित करून खळबळ उडवून दिली आहे. या छायाचित्रात कतरिना बोल्ड अंदाजात दिसत आहे.

तसे पाहता आपण कतरिनाला मोठ्या पडद्यावर अनेकदा बिकिनीत बघितले आहे, पण खासगी आयुष्यातसुद्धा अंगप्रदर्शन करण्यात ती मागे नाही. कमीत कमी रणबीरबरोबरचे तिचे हे छायाचित्र बघून तरी आपण हे म्हणू शकतो.

काही दिवसांपूर्वी कतरिनाचा वाढदिवस होता. या निमित्त ती रणबीरला घेऊन स्पेन टूरवर गेली होती. जवळपास दहा दिवस मौज केल्यानंतर एका बीचवर कतरिना व्हाइट अँड रेड बिकनीमध्ये तर रणबीर शार्ट्समध्ये धमाल करताना आढळून आले.

पण ही धमाल मस्ती करताना कतरिना फॅशन ब्लंडर करताना दिसून आली. कारण तिने दोन रंगाची बिकिनी परिधान केली होती. सहसा बिकिनी सूटचा रंग एकच असतो. मात्र कतरिनाने व्हाईट हॉल्टर नेकचे टॉप आणि रेड कलरचे बॉटम घातले होते. त्यामुळे कतरिनाच्या या फॅशनला ब्लंडर म्हटले जात आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बीचवर क्लिक झालेली कतरिना आणि रणबीरची छायाचित्रे...