आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif, Ranveer Singh Party Hard At Ali Abbas Zafar’S Birthday Bash

'गुंडे'चा दिग्दर्शक अलीने रणवीर आणि कतरिनासह साजरा केला बर्थडे, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड दिग्दर्शक अली अब्बास जफरने फिल्म इंडस्ट्रीतील आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत अलीकडेच आपला वाढदिवस साजरा केला. 17 जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस होता. या बर्थडे पार्टीत रणवीर सिंह, कतरिना कैफ, अर्जुन कपूर यांच्यासह बरेच सेलिब्रिटी दिसले.
या पार्टीला 'गुंडे' सिनेमातील अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा हजेरी लावले, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र ती या पार्टीला अनुपस्थित राहिली. इतकेच नाही तर प्रियांकाने ट्विटरवरुनसुद्धा अलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही.
असो, या पार्टीत रणवीर आणि अर्जुन मस्तीच्या मूडमध्ये दिसले. त्यांनी कॅमे-यासमोर फनी पोज दिले.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अलीच्या बर्थडे बॅशची काही खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा अली अब्बास जफरच्या बर्थडे बॅशची छायाचित्रे...