आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Katrina Kaif Will Do Romance With Abhishek Bacchan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐश्‍वर्याच्या नव-याबरोबर कतरिना करणार रोमांस, शाहरूख बनवणा रा वन चा सिक्वेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची बार्बी गर्ल कतरिना कैफ 'दोस्ताना' या चित्रपटाच्या सिक्वेलमध्‍ये अभिषेक बच्चन आणि माचोमॅन जॉन अब्राहमबरोबर सिल्व्हर स्क्रीनवर रोमांस करताना दिसू शकते. 2008 मध्‍ये बनवलेल्या दोस्ताना या चित्रपटाचा प्रसिध्‍द चित्रपट निर्माता करण जोहर सिक्वेल बनवणार आहे. काही दिवसांपासून करण आपल्या या चित्रपटासाठी नायिकेचा शोध घेत आहे.

दीपिका पदुकोण आपल्या अनेक चित्रपट प्रोजेक्टसमध्‍ये व्यस्त आहे.दुसरीकडे ह्रतिक रोशनवर नुकतेच झालेल्या सर्जरीमुळे 'बँगबँग' या चित्रपटाचे चित्रीकरण थांबले आहे. यामुळे कतरिनाजवळ वेळ शिल्लक आहे. 2008 मध्‍ये तरूण मनसुखानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्‍यात आलेल्या 'दोस्ताना' चित्रपटात प्रियांका चोप्राची मुख्‍य भूमिकेत होती.सध्‍या दोस्ताना 2 मध्‍ये कतरिना काम करेल की नाही याबाबत अनिश्चितता आहे.


'रा वन' या चित्रपटाचे सिक्वेल बनवण्‍याची शाहरूख खानची इच्‍छा आहे ....... पुढेच्या स्लाईडसमध्‍ये वाचा पूर्ण बातमी