आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif,Aishwarya Rai And Shahrukh Khan Performed At TOIFA Awards

PHOTOS : टोयफा अवॉर्ड्समध्ये बी टाऊन सेलेब्सचे धमाकेदार परफॉर्मन्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हँकुवरमध्ये नुकताच टोयफा अवॉर्ड्सचा शानदार सोहळा पार पडला. या अवॉर्ड सोहळ्याला चारचाँद लावण्यासाठी बी टाऊनच्या दिग्गज सेलेब्रिटींनी व्हँकुवरमध्ये हजेरी लावली होती.
शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रासह बी टाऊनचे सेलेब्स यावेळी फक्त रेड कार्पेटवरच अवतरले नव्हते, तर त्यांनी या सोहळ्यात धमाकेदार सादरीकरण देऊन उपस्थितांची मनं जिकंली.
पाहा या अवॉर्ड सोहळ्याची खास क्षणचित्रे...