आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅटरिनाच्या बहिणीचे होणार लग्न, बघा काही खास Pics...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ चित्रपटांचे शुटिंग आणि इतर कामांमधून वेळ काढून लंडनला गेली आहे. बहिण नताशा हिच्या लग्नाची तयारी करण्यात ती सध्या व्यस्त असल्याचे वृत्त आहे.

नताशाचे लग्न पुढील महिन्यात लंडन येथे होणार आहे. लग्नाची सगळी जबाबदारी मोठी बहिण कॅटरिना पार पाडत आहे. नताशाच्या लग्नातील ड्रेसपासून मेन्युपर्यंत सगळे काही कॅटरिना सिलेक्ट करीत आहे.

बहिणीच्या लग्नाने कॅटरिना खुप खुष आहे, अशी बातमी एका स्थानिक वृत्तपत्राने दिली आहे. तिने बऱ्याच आधी लग्नाची तयारी केली होती, असेही समजते

नताशाच्या लग्नाच्या ड्रेससाठी तिने मुंबईतच एका ड्रेस डिझायनसोबत करार केला होता. वेळेवर काही भानगड व्हायला नको, अशी तिची भूमिका होती. नताशा व्यवसायाने ज्वेलर आहे.

नताशा आणि कॅटरिना कैफच्या कुटुंबाचे काही दुर्मिळ फोटो बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...