आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif's Sister Isabelle's Unseen Hot Photoshoot

UNSEEN: कतरिनाच्या बहिणीचे बोल्ड फोटोशूट, इंटरनेटवर लीक झाली छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे कतरिना कैफ फक्त बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्रीच नाहीये तर स्टाईल सेन्सेशनसुद्धा आहे. तर दुसरीकडे तिची धाकटी बहीण इसाबेल कैफसुद्धा स्वतःला रुपेरी पडद्यावरची स्टाईल सेन्सेशन बनवण्याच्या तयारीला लागली आहे. इसाबेल अद्याप रुपेरी पडद्यावर झळकलेली नाही. मात्र मोठ्या बहिणीपेक्षा ती मुळीच मागे नाहीये.

अलीकडेच इसाबेलच्या एका जुन्या फोटोशूटची काही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साईटवर वायरल झाली. सोशल नेटवर्किंग साईट्सवरील ही छायाचित्रे बघून तुमचाही विश्वास बसेल, की इसाबेल आपल्या बहिणीप्रमाणेच फॅशनिस्टा आणि अतिशय सुंदर आहे.

ही नवोदित अभिनेत्री लवकरच सलमान खानच्या होम प्रॉडक्शनच्या आगामी 'डॉ. कॅबी' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा इसाबेलची ही खास छायाचित्रे...

फोटो साभार - इसाबेलकैफफॅनबेस