आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफएचएमच्या कव्हरपेजवर झळकली SEXIEST कतरिना, बघा खास झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून कतरिना कैफला ओळखलं जातं. सुरुवातीच्या काळात हिंदी नीट बोलता येत नसल्यामुळे तिच्यावर बरीच टीकाही झाली. मात्र कतरिनाने या सगळ्यावर मात करत बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
बॉक्स ऑफिसवर कतरिनाचे सिनेमे शंभर कोटींच्यावर बिझनेस करत आहेत. शिवाय आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर तिच्या अफेअरचे किस्सेही रंगत आहेत. इंटरनॅशनल मीडियामध्ये सुद्धा कतरिनाचे नाव चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे एफएचएम या मॅगझिनने कतरिनाची निवड जगातील शंभर सेक्सिएस्ट महिलांमध्ये केली आहे. या मॅगझिनच्या कव्हरपेजवरसुद्धा कतरिना झळकली आहे. अलीकडेच या मॅगझिनचे कव्हरपेज रिलीज करण्यात आले आहे.
एफएचएम मॅगझिनच्या कव्हरपेजवरील कतरिनाचा हॉट अंदाज बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...