आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Ranbir Bodyguards To Be Harsh With Photographers

कतरिना आणि रणबीरच्या सुरक्षेसाठी बॉडीगार्ड तैनात, आता फोटोग्राफर्सची खैर नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर बॉलिवूडमधील हे लव्हबर्ड सध्या मीडिया आणि फोटोग्राफर्सवर नाराज आहे. हे दोघे कुठेही एकत्र दिसले, की त्यांची छायाचित्रे क्लिक करण्यात येत आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या रणबीर मीडिया आणि फोटोग्राफर्सवर नाराज आहे. रणबीरने आपल्या बॉडीगार्ड्सना ताकिद दिली आहे, की त्यांनी फोटोग्राफर्सबरोबर स्ट्रिक्ट राहावे. जर एखादा फोटोग्राफर कतरिनाबरोबरचे त्याचे खासगी क्षण कॅमे-यात क्लिक करताना दिसला तर त्याला थांबवण्याचे काम बॉडीगार्ड्सचे असेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या फोटोग्राफर्सपासून चार हात लांब राहण्यासाठी कतरिना आणि रणबीरने कोणते प्लानिंग केले आहे...