आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किम वयस्कर दिसतेय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'मोहब्बते' सिनेमानंतर प्रकाशझोतात आलेल्या किम शर्मा व प्रीती झांगियानी या दोन्ही अभिनेत्री एका कार्यक्रमामध्ये एकत्र आल्या होत्या. या दोघींनी 'मोहब्बते'मध्ये समवयस्क मुलींचा अभिनय केला होता. मात्र अलीकडेच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जेव्हा या दोघी एकत्र आल्या होत्या तेव्हा प्रीतीपेक्षा किम खूप वयस्कर वाटत होती. खूप दिवसांपासून कॅमेरापासून दूर राहिल्यामुळे तिची ही अवस्था झाली असावी, असे जाणकारांचे म्हणणे आहे. लवकरच छोट्या अथवा मोठय़ा पडद्यावर ती नव्या लूकमध्ये पदार्पण करेल, अशी अपेक्षा आहे.