आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा पडद्यावर हे बोलायचे 'जानी', तेव्हा भल्याभल्यांना फुटायचा घाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडच्या महान अभिनेते राज कुमार यांची आज (बुधवार) 17वी पुण्यतिथी आहे. राज कुमार यांनी अनेक चांगल्या कलाकृती बॉलिवूडला दिल्या. त्यांच्या अभिनयातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांची संवाद फेकण्याची शैली. याच कलेच्या बळावर राज कुमार यांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या अभिनयातील गंभीरता शेवटच्या क्षणापर्यंत जपली. त्यामुळेच त्यांनी कधी विनोदात आपला हात आजमावला नाही.
आपल्या हटके संवाद फेकण्याच्या शैलीमुळे बॉलिवूडने त्यांना 'जानी' हे निक नेम दिले होते. आता 'पाकीजा'मधील त्यांची डायलॉग डिलीवरी असो, किंवा 'सौदागर' या सिनेमातील, राज कुमार यांनी आपल्या प्रत्येक सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर कायम राज्य केले.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला राज कुमार यांच्या सर्वोत्कृष्ट संवादांबद्दल सांगतोय..