आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know What Went Wrong Between Sherlyn Chopra And Rupesh Paul

कामसूत्र 3D: दिग्दर्शकाने शर्लिनला पाठवली कायदेशीर नोटीस, जाणून घ्या काय आहे नेमका वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि 'कामसूत्र 3डी' या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक रुपेश पॉल यांच्यामधील वाद बराच रंगात आला आहे. गेल्या महिन्यात रुपेश पॉलने खुलासा केला होता, की तो त्याचा प्रोजेक्ट घेऊन निर्मात्याकडे गेला होता. त्यांना वाटले, की रुपेश एक पोर्न सिनेमा बनवत आहे. त्यावेळी त्यांनी सिनेमासाठी पैसा जमा करण्यासाठी शर्लिनकडे शरीरीक सुखाची मागणी केली होती. परंतु रुपेशने त्यांना सर्व स्पष्ट सांगून, वाद टाळला होता.
ही बातमी माध्यमांसमोर आल्यानंतर रुपेश पॉल आणि शर्लिनमध्येसुध्दा याविषयी वाद सुरू झाला होता. तेव्हा शर्लिनला 'कामसुत्र 3डी'मधून बाहेर काढण्याची वेळ आली होती. आता या वादाने भव्य रुप धारण केले आहे. रुपेशने शर्लिनला एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे आणि दुसरीकडे शर्लिननेसुध्दा रुपेशच्या विरूध्द FIR दाखल केला आहे. शर्लिनने दाखल केलेल्या FIRमध्ये लिहले आहे, की रुपशने तिच्याकडे शरिरीक सुखाची मागणी केली होती.
शर्लिनने तिच्या तक्रारीत लिहले आहे, की रुपेशने तिच्याकडे शरिरीकसंबंध ठेवण्याची मागणी केली होती. तक्रारीमध्ये असेही लिहले आहे, 'मी त्यांना सांगितले होते, मला शरिरीकसंबंध ठेवण्यात रुची नाहीये. तेव्हा त्यांनी माझे करिअर संपवण्याची आणि मला सिनेमामधून बाहेर काढण्याची धमकी दिली होती.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या काय आहे ही घटना...सोबतच, जाणून घ्या दोघांमधील वादाची सविस्तर माहिती आणि शर्लिनने काय-काय लिहले आहे FIRमध्ये...?