आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28 फेब्रुवारी होणार 'कोच्चडियान'चे म्युझिक लाँच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुपरस्टार रजनीकांत आणि दीपिका पदुकोण स्टारर 'कोच्चडियान' या सिनेमाचे म्युझिक लाँच 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सिनेमाशी निगडीत सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नईत हा म्युझिक लाँच सोहळा होणार असून ए.आर. रहमान यावेळी हजर राहणार आहेत.
गेल्यावर्षी या सिनेमातील एक गाणे लाँच करण्यात आले होते. साऊथमध्ये ते गाणे पसंत केले गेले. हा सिनेमा यावर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याची चर्चा आहे. म्युझिक लाँच सोहळ्याच सिनेमाची रिलीज डेट उघड करण्यात येणार आहे.