आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Koffee With Karan Season 4 : Aishwarya Is More Stunning Than Katrina, Said Salman

\'कॉफी विथ करण\'मध्ये ऐश्वर्याचा विषय निघताच जाणून घ्या काय होती सलमानची प्रतिक्रिया ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


निर्माता-दिग्दर्शक करण जोहरचा 'कॉफी विथ करण' या टॉक शोचे चौथे पर्व छोट्या पडद्यावर दाखल झालेआहे. या शोच्या पहिल्या भागात बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याचे वडील सलीम खान यांच्यासह सहभागी झाला होता. या शोमध्ये करण जोहरने आपल्या खट्याळ प्रश्नांनी सलमानला भांबावून सोडले. सल्लू मियांने करणच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले.

या शोमध्ये करणने सलमानच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी त्याच्याकडून जाणून घेतल्या. आता सलमानच्या खासगी आयुष्याचा विषय निघाला असताना त्याच्या एक्स गर्लफ्रेंड्सचा विषय निघाला नसेल तरच नवल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आपल्या एक्स-गर्लफ्रेंडविषयी काय म्हणाला सलमान खान...