आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KRK Claims Jiah Nafisa Khan Got Pregnant With Suraj Pancholi's Child Twice

जिया एकदा नव्हे, दोनदा झाली होती प्रेग्नेंट - कमाल आर खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येला सूरज पांचोली जबाबदार असल्याचे तिच्या सुसाईड नोटवरुन स्पष्ट झालंय. सूरजने आपल्या बलात्कार केला होता. त्यामुळे गर्भपात करावा लागला होता, असे जियाने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

अभिनेत्रींबद्दल नेहमीच वादग्रस्त ट्विट करणा-या कमाल राशीद खानने जियाच्या बाबतीतले एक रहस्य ट्विटरवर सांगितले आहे.

कमालने आपल्या ट्विटरवर जियाविषयी काय म्हटले आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...