आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kunal Kapoor's Film Released Before Hritik Roshan's Film

ऋतिकच्या आधी येणार कुणालचा 'पाणी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पाण्याच्या कमतरतेवर बनत असलेल्या शेखर कपूरच्या एपिक मसाला सिनेमात ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे. दुसरीकडे अशाच विषयावर बनत असलेल्या एका दुसर्‍या सिनेमात कुणाल कपूर मुख्य भूमिकेत आहे. शेखर-ऋतिकच्या सिनेमाला पूर्ण व्हायला वेळ लागेल. मात्र कुणालचा सिनेमा काही महिन्यांत पूर्ण होणार आहे.