आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kushal Will Enter Bigg Boss 7 House Again With Girlfriend Elena. Will Gauhar Exit?

कुशाल आपल्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिग बॉसचे घर वादासाठी प्रसिद्ध आहे. मात्र येथे आलेले स्पर्धक गेम खेळण्यासाठी सहभागी स्पर्धकासोबत प्रेमाचे खोटे चाळे करतात व चर्चा घडवून आण त प्रसिद्धी मिळवतात. प्रेक्षकांनी घरातील प्रेमाचे चाळे पाहिले आहेतच व यांना आपला पार्टनर बदलण्यासाठी थोडासा वेळ ही पुरेसा असतो.
आता या कुशाल टंडनचेच पाहा ना. आता पुन्हा एकदा बातमी अशी आहे की, बिग बॉसच्या घरात कुशाल पुन्हा एकदा एंट्री घेणार आहे. इथपर्यंत ते ठीक आहे पण बातमी अशी आहे तो आपल्या एक्स-गर्लफ्रेंडसोबत घरात प्रवेश करीत आहे.
कोण आहे कुशालची एक्स-गर्लफ्रेंड, वाचा पुढे...