आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खानने असा साजरा केला होता आपला शेवटचा बर्थ डे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 जून 2013 रोजी आपल्या मुंबईस्थित राहत्या घरी मृतावस्थेत आढळलेल्या अभिनेत्री जिया खानच्या मृत्युचे गुढ अद्याप उघड होऊ शकलेले नाही. जिया आत्महत्या प्रकरणाचा तपास आता FBI करणार असल्याची चर्चा आहे. जिया आपले आयुष्य खूप आनंदाने जगणारी तरुणी होती.
जियाचा विषय काढण्याचे कारण म्हणजे आज (20 फेब्रुवारी) तिचा वाढदिवस आहे. आज ती हयात असतील तर 26 वर्षांची असती. ती दरवर्षी आपला वाढदिवस आपल्या मित्र आणि कुटुंबासह साजरा करत असे. आपला शेवटचा वाढदिवसही तिने मित्र आणि कुटुंबासह साजरा केला होता. आमच्याकडे जियाच्या शेवटच्या वाढदिवसाची छायाचित्रे आहेत.
गेल्यावर्षी जियाच्या वाढदिवसाच्या पार्टीत आमचे फोटोग्राफर्ससुद्धा सहभागी झाले होते. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा जियाच्या शेवटच्या वाढदिवसाची छायाचित्रे...