आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीदींचे आवडते कोल्हापुरी मटण, फोटोग्राफी आणि कुकिंगची आहे आवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस. लता दीदींचे खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास त्यांचे चाहते नक्कीच उत्सुक असणार हे काही वेगळं सांगायला नको. म्हणूनच 84 व्या वर्षात पदार्पण करणा-या लता दीदींच्या आवडींबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या लता दीदींच्या आवडींबद्दल, याशिवाय बघा त्यांची दुर्मिळ छायाचित्रे...