आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News For Shah Rukh Khan Srk Bollywood Hindi News Srk Salman And Ranbir

सलमानसोबत काम करण्यास शाहरूख तयार, रणबीरचा मात्र किंग खानला नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शाहरुख खान आपल्या वाढदिवशी चांगल्याच मूडमध्ये असल्याचे दिसून आले. त्यावेळी त्याने मिडियाशी काहीही गैरवर्तन न करता व्यवस्थित उत्तरे दिली. ब-याच वेळा तो मिडियावर भडकत असतो. 2 नोव्हेंबरला शाहरूखने 48 व्या वर्षात पदार्ण केले यावेळी त्यावेळी सलमानबाबत विचारलेल्या प्रश्नावर तो म्हणाला, जर कोणी दिग्दर्शक चांगली स्क्रिप्‍ट घेऊन आला तर सलमानसोबत काम करण्यास काहीही मला अडचण नाही.
अनेक वर्षांच्या शत्रूत्वानंतर सलमान-शाहरूख यांच्यातील वितूष्ठ संपले आहे. त्यामुळे पुन्हा दोघांत पहिल्यासारखा प्रेमाच्या नात्याचा बहर येऊ शकतो. एकीकडे शाहरूखने सलमानसोबत करण्यास अडचण नसल्याचे म्हटले असले तरी रणवीर कपूरने मात्र आपण किंग खानसोबत काम करणार नसल्याचे म्हटले आहे.
आणखी पुढे वाचा................