आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : प्राण यांचे टॉप 10 सिनेमे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिकेत जान ओतणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण ऊर्फ प्राण कृष्ण सिकंद यांचे (93) लीलावती रुग्णालयात निधन झाले. प्राण यांनी ३५० हून अधिक सिनेमांमध्ये दमदार अभिनय केला होता. खलनायकाबरोबरच संवेदनशील भूमिकासुद्धा त्यांनी वठवल्या.

एक नजर टाकुया प्राण यांच्या टॉप 10 सिनेमांवर...