आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LFW'13: Isha Carries A Sequined Look At Rocky S’S Show

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LFW 2013 : गाऊनमध्ये अवतरली ईशा कोप्पीकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत सुरु असलेल्या लॅक्मे फॅशन वीक 2013 मध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी जमली आहे. या फॅशन शोमध्ये सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज बघण्यासारखा आहे. अभिनेत्री ईशा कोप्पीकर फॅशन डिझायनर रॉकी एसच्या शोमध्ये येथे पोहोचली होती. ईशाने यावेळी रॉकी एसने डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. या गाऊनमध्ये ईशा खूपच सुंदर दिसली.