आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Like Jiah Khan This Deobonair & Gladrags Model Moon Das Too Was Battered

जियाप्रमाणेच या मॉडेलला तिच्या प्रियकराने केली होती तिला मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूनंतर तिच्या आईने सूरज पांचोली (जियाचा बॉयफ्रेंड)वर आरोप लावला आहे की, तो जियाला मारहाण करायचा. या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे पोलिस चौकशीअंती उघड होईल, मात्र बॉलिवूडमधील मारहाणीचे हे काही पहिले प्रकरण नाहीये.
दिव्यमराठी.कॉमला ग्लॅडरेग्स आणि डेबोनियर या मॅगझिनची मॉडेल मून दासची काही अचंबित करणारी छायाचित्रे मिळाली आहेत. मून दासचेसुद्धा जियाप्रमाणेच आपल्या प्रियकराबरोबर गुंतागुंतीचे नाते होते.
पुढी स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या प्रकरणाबद्दल...