आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा CUT-OUT ड्रेसमधील बी-टाउनच्या ललनांचा बोल्ड अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदलणा-या ऋतूबरोबर बी टाऊनमध्ये फॅशनचा ट्रेंडसुद्धा बदलत असतो. सध्या बी टाऊनमध्ये कट आउटफिट्सची चलती असल्याचे दिसून येत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींकडे बघितले असता हा ट्रेंड त्यांच्या पसंतीला उतरला असल्याचे आपल्या लक्षात येईल. हा ट्रेंड लेटेस्ट फॅशनमधला असून आपली तजेलदार त्वचा दाखवण्याची संधी अभिनेत्रींना या आउटफिट्सच्या माध्यमातून मिळते. अनेक कार्यक्रमांमध्ये आघाडीच्या अभिनेत्री अशाप्रकारच्या कट आउटफिट्समध्ये दिसतात.

अवॉर्ड फंक्शन असो किंवा पेज थ्री पार्टी, अभिनेत्रींची पहिली पसंती ही कट आउटफिट्सलाच असते. डिझायनर्स त्यांच्या फॅशनेबल गाऊनमध्ये काही कट्स देतात, ज्यामुळे अभिनेत्री स्टायलिश आणि आकर्षक दिसतात. समर सिझनमध्ये फक्त कॉटन फॅब्रिकचीच नव्हे तर शिफॉन आणि लायकरालाही अभिनेत्री पसंती देसत आहेत.

बॉलिवूडमध्ये करीना कपूर, प्रियांका चोप्रा, परिणीती चोप्रा, मल्लिका शेरावत, बिपाशा बसूपासून ते अनेक अभिनेत्री कट आउटफिटमध्ये दिसतात.

आज आम्ही तुम्हाला या सेलिब्रिटींची कट आउटफिट्समधील काही खास छायाचित्रे दाखवत आहोत...