आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Affairs Between Bollywood Divas And Cricketers

PHOTOS : क्रिकेटर्सवर फिदा झाल्या या अभिनेत्री, पडला सगळ्यांचाच विसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्या प्रेमसंबंधांचे किस्से खूप जुने आहेत. एकीकडे क्रिकेटर्सना या अभिनेत्रींच्या सौंदर्याची भूरळ पडली तर दुसरीकडे या अभिनेत्रीदेखील त्यांच्या मोठ्या चाहत्या आहेत.
क्रिकेट आणि बॉलिवूडचा संबंध नेहमीच राहिला आहे. कधी अभिनेत्री आणि खेळाडूच्या प्रेमाने लग्नाचे स्टेशन गाठले तर काही फक्त त्यांचे नाते अफवांपर्यंतच मर्यादित राहिले.
अलीकडेच सुश्मिता सेन आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटर वसीम अकरम लग्न करणार असल्याची बातमी आली आहे.

आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगतोय ज्यांनी क्रिकेटर्सबरोबर डेट केले, काहींनी त्यांच्याबरोबर लग्न केले तर एक अभिनेत्री लग्न न करताच आई झाली.
कोण आहेत या अभिनेत्री हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...