आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांमध्ये पाहा बिग बींपासून ते रजनीकांत यांच्या शानदार घराची झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक सुंदर घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. शिवाय आपल्या घरात लक्झरी सुखसोई असाव्यात असेही वाटत असतं. मात्र फार कमी लोक त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होतात. आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत तुमच्या आवडत्या कलाकारांच्या घराची झलक. फक्त बाहेरुनच नव्हे तर आतूनसुद्धा त्यांचे घर एखाद्या महालापेक्षा कमी नाहीये.
एक नजर टाकुया बिग बींपासून ते रजनीकांत यांच्या आलिशान घरांवर.
छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...