आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: दिल्लीमध्ये 'गुलाब गँग', माधुरी-जूही करताहेत सिनेमाचे जोरदार प्रमोशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित सध्या तिच्या 'गुलाब गँग'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यासाठी ती 4 मार्चला नवी दिल्लीला गेली होती. तिथे तिने हॉटेल ली मेरिडिअनमध्ये तिच्या चाहत्यांशी संवाद साधला आणि सिनेमाविषयी चर्चासुध्दा केली.
यादरम्यान तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला, दिग्दर्शक सौमिक सेन आणि निर्माता अनुभव सिन्हादेखील होते. बुंदेलखंडच्या गुलाब गँग यांची मुखिया संपत पाल यांच्या जीवनपटावर बेतलेला हा सिनेमा 7 मार्च रोजी रिलीज होणारा आहे. सिनेमात माधुरी गुलाब गँगची प्रमुख रज्जोच्या भूमिकेत दिसणार आहे आणि जूही चावलाने एका भ्रष्ट राजकिय महिला नेत्याची भूमिका वठवली आहे.
सिनेमात माधुरी महिलांच्या हक्कांसाठी आवाज उठवणार आहे आणि जूही चावलासुध्दा भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात लढताना दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा दिल्ली प्रमोशनदरम्यानची माधुरी आणि जूहीची काही खास छायाचित्रे...