आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhuri Dixit And Naseeruddin Shah To Do Sex Scenes In Dedh Ishqiya

PHOTOS : 'देढ इश्किया'त नसीरुद्दीन शाहबरोबर माधुरी देणार हॉट सीन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'देढ इश्किया' या सिनेमाद्वारे अभिनेत्री माधुरी दीक्षित मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याची बातमी यापूर्वीच आम्ही तुम्हाला दिली आहे. आता याच सिनेमाच्या संदर्भातील एक हॉट बातमी आम्ही तुमच्यासाठी आणली आहे. ती बातमी म्हणजे, या सिनेमात म्हणे माधुरी दीक्षित अभिनेते नसीरुद्दीन शाहबरोबर हॉट दृश्य देणार आहे.
यापूर्वी 2010 साली रिलीज झालेल्या 'इश्किया' या सिनेमात विद्या बालन आणि अर्शद वारसी यांच्यात इंटीमेट सीन चित्रीत करण्यात आला होता. 'देढ इश्किया' हा 'इश्किया' या सिनेमाचा सिक्वेल आहे.
'देढ इश्किया' या सिनेमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...