आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'गुलाब गँग\'च्या खर्‍या प्रमुखाने निर्मात्याला बजावली कायदेशीर नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माधुरी दीक्षित आणि जुही चावला यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गुलाब गँग’च्या प्रदर्शनाची तारीख विविध कारणांमुळे वादात अडकली होती. मात्र, या वेळी 7 मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. तरीदेखील चित्रपटाच्या मार्गातील अडथळे दूर झालेले नाहीत. संपत पालने चित्रपट निर्माते अनुभव सिन्हा यांना नुकतीच कायदेशीर नोटीस बजावली आहे.
संपत पाल यांनी का बजावली अनुभव सिन्हाला कायदेशीर नोटीस, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...