आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Madhuri Dixit Priyanka Chopra And Parineeti Chopra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OMG: प्रियांका आणि परिणीतीपेक्षा जास्त तरुण दिसते 'धक-धक गर्ल' माधुरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा माधुरी दीक्षित अलीकडेच प्रियांका चोप्रा आणि तिची चुलत बहिण परिणीती चोप्राबरोबर 'झलक दिखला जा'च्या सेटवर कॅमे-यात कैद झाली.
प्रियांका चोप्रा तिचा को-स्टार रामचरण तेजाबरोबर आपल्या आगामी 'जंजीर' सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'झलक...'च्या सेटवर आली होती. तर परिणीती सुशांत सिंग राजपूतसह 'शुद्ध देसी रोमान्स'च्या प्रमोशनच्या निमित्ताने येथे आली होती.
यावेळी माधुरी नेहमीप्रमाणेच परफेक्ट लूकमध्ये दिसली. रंजक गोष्ट म्हणजे वयाची चाळीशी ओलांडलेली माधुरी 31 वर्षीय प्रियांका आणि 24 वर्षीय परिणीतीपेक्षा जास्त तरुण आणि ग्लॅमरस दिसली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीच बघा धक-धक गर्ल माधुरी दीक्षित सौंदर्यात आजच्या अभिनेत्रींना कशी मात देतेय...