आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhuri Dixit Promotes Gulaab Gang On Sets Of Radio Mirchi

माधुरीने \'गुलाब गँग\'चे प्रमोशन केले सुरू, बघा रेडिओ मिर्चीच्या सेटवरील छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने तिच्या आगामी सिनेमा 'गुलाबी गँग'चे प्रमोशन सुरू केले आहे. काल (8 फेब्रुवारी) माधुरी आणि सिनेमाचे निर्माते अनुभव सिन्हा त्यांच्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी रेडिओ मिर्चीच्या सेटवर पोहोचले होते. 46 वर्षीय माधुरीने यानिमित्ताने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. ती त्या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.
'गुलाब गँग'चा फर्स्ट ट्रेलर मागील महिन्यात लाँच करण्यात आला होता. या सिनेमात माधुरी दीक्षितसोबत जूही चावलासुध्दा काम करणार आहे. माधुरी आणि जूहीने त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये पहिल्यांदा स्क्रिन शेअर केली आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शक सौमिक सेन असून हा सिनेमा 7 मार्च रोजी रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा मधुरीची रेडिओ मिर्चीच्या सेटवरील काही खास छायाचित्रे...