आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘या रब’साठी महेश भट्ट चित्रपटगृहांच्या शोधात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेश भट्ट यांनी गेल्या वर्षी ‘बीए पास’सह चित्रपट प्रमोट केला. यावर्षी ते ‘या रब’ चित्रपटाच्या निर्मितीत व्यग्र आहेत. महेश आणि मुकेश भट्ट हा चित्रपट आपल्या ‘विशेष फिल्म्स’ या बॅनरखाली प्रदर्शित करत आहेत. या चित्रपटाच्या थिएटर शोकेसिंगचे कामदेखील पूर्णपणे ‘विशेष फिल्म्स’ पाहत आहे.
7 फ्रेबुवारीला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटासाठी प्रमुख चित्रपटगृहे मिळावीत यासाठी स्वत: महेश प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात त्यांचे वितरकांशी बोलणेही सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक हसनैन हैदराबादवाला आहेत.