आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahie Gill Is Seen Here At Designer Amy Billimoria\'s Showroom

‘Gang of ghosts’साठी माहीने केला मेकओव्हर, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडची बोल्ड अॅण्ड ब्युटीफूल अभिनेत्री माही गिल 24 फेब्रुवारी रोजी मुंबईतील प्रसिद्ध डिझायनर एमी बिलीमोरिया यांच्या शोरुममध्ये पोहोचली होती. येथे येऊन माहीने स्वतःचा मेकओव्हर करुन घेतला. माहीने येथे ट्रेडिशनल ड्रेस परिधान करुन फोटोग्राफर्सना पोज दिल्या. लाइट पिंक ड्रेसमध्ये माही खूप सुंदर दिसली.
बिलमोरिया यांच्या शोरुममध्ये माही तिच्या आगामी 'गँग ऑफ घोस्ट्स' या सिनेमासाठी मेकओव्हर करायला पोहोचली होती. माहीचा हा आगामी सिनेमा कॉमेडी असून अलीकडेच त्याचा ट्रेलर रिलीज झाला.
'गँग ऑफ घोस्ट्स'मध्ये माहीसह शर्मन जोशी, अनुपम खेर, राजपाल यादव आणि मीरा चोप्रा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सतीश कौशिक यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा बिलीमोरिया यांच्या शोरुममध्ये पोहोचलेल्या माहीची खास छायाचित्रे...