आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडच्या या आयटम क्वीनने गाठली वयाची चाळीशी, बघा मलायकाची खास छायाचित्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडची प्रसिद्ध आयटम गर्ल मलायका अरोरा खानचा आज (23 ऑगस्ट) वाढदिवस आहे. 'छैय्या छैय्या' ते 'मुन्नी बदनाम हुई' या आयटम नंबर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या मलायकाने वयाची 40 वर्षे पूर्ण केली आहेत.
www.divyamarathi.comकडून मलायकाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मलायकाची खासगी छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...