आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Arora Khan,Jacqueline Fernandiz Sizzling Performance At Women Prerna Awards

PHOTOS : वुमन्स प्रेरणा अवॉर्डमध्ये मलायका, जॅकलिनचा जलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच मुंबईत वुमन्स प्रेरणा अवॉर्ड देण्यात आले. या अवॉर्ड फंक्शनमध्ये बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीच्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

मलायका अरोरा खान, जॅकलिन फर्नांडिस, क्लॉडिया सिएसला या अभिनेत्रींनी धमाकेदार परफॉर्मन्स देऊन अवॉर्ड फंक्शनला चारचाँद लावले.

जॅकलिनने 'रेस 2' सिनेमातील 'लत लग गई...'सह गाजलेल्या गाण्यांवर ताल धरला. तर क्लॉडियाने 'खिलाडी 786' या सिनेमातील तिच्या गाजलेल्या आयटम नंबरवर ठुमके लावले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या जॅकलिन, मलायका आणि क्लॉडियाच्या धमाकेदार परफॉर्मन्सची खास झलक...