आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Arora, Lara Dutta, Preity Zinta, Mandira Bedi Come Together On The Ramp

Social Causeसाठी रॅम्पवर अवतरल्या बॉलिवूडच्या गॉर्जिअस अभिनेत्री, पहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत बुधवारचा दिवस प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या फॅशन शोच्या नावी राहिला. मनीषने 'सेव अँड एमपॉवर द गर्ल चाइल्ड कॅम्पेन'साठी हा फॅशन शो आयोजित केला होता.
या सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी मनीषला साथ दिली. माधुरी दीक्षित, मलायका अरोरा खान, लारा दत्ता, मंदिरा बेदी, प्रिती झिंटा, स्वरा भास्कर, ईशा कोप्पीकर, एवलीन शर्मा या बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्री या शोमध्ये रॅम्पवर अवतरल्या. या अभिनेत्रींनी मनीषने डिझाइन केलेले ट्रेडिशनल ड्रेस परिधान करुन रॅम्पवॉक केला. या पेहरावात सर्व अभिनेत्रींचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. या सर्व अभिनेत्रींना चिअर अप करण्यासाठी प्रेक्षकांमध्ये हेलन आणि वहिदा रहमान हजर होत्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा रॅम्पवर अवतरलेल्या अभिनेत्रींच्या दिलखेचक अदा...