आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्लिका लुटत आहे हिमालयातील वातावरणाचा आनंद, परंतु हा कोण आहे तिच्यासोबत?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाळा (हिमाचल प्रदेश)- लाखो दिलो की धडकन, मल्लिकाए हुस्न मल्लिका शेरावत सध्या जीवनसाथीच्या शोधात आहे. सुयोग्य वर शोधण्यासाठी ती हिमालयाच्या कुशीत वसलेले शहर धर्मशाळा येथे आली आहे. तिच्यासोबत रियॅलिटी टीव्ही शो बेचलेरट इंडियात काम केलेले विजयसिंह हेही आहे. त्यांच्यासोबत ती सध्या हिमालयातील गुलाबी थंडीची मजा लुटत आहे.

नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या शहरात मल्लिका शेरावत बरीच आनंदी दिसत आहे. तिने विजयसिंह यांच्यासोबत मनसोक्त शॉपिंगही केली आहे. शहरातील लोकांसोबत संवाद साधण्यात तिचा बराचसा वेळ जात आहे. विजयसिंह यांनी तिला बाईक आणि जीपमध्ये शहराची रपेट मारली आहे.

मल्लिका आणि विजयसिंह यांची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडला क्लिक करा...