आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DAY SPL : छायाचित्रांमध्ये बघा मंदाकिनीमध्ये झालेला बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'राम तेरी गंगा मैली...' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारी अभिनेत्री मंदाकिनी हिचा आज वाढदिवस आहे. मंदाकिनी बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध होती.
राज कपूर यांच्या 1985 साली रिलीज झालेल्या 'राम तेरी गंगा मैली..' या सिनेमात मंदाकिनीने बरीच बोल्ड दृश्ये दिली होती. या बोल्ड दृश्यांवरुन वादही निर्माण झाला होता.
यानंतर दाऊदबरोबरील संबंधांमुळेसुद्धा मंदाकिनीची बरीच चर्चा झाली होती. आता मंदाकिनीने चित्रपटसृष्टीपासून संन्यास घेतला असून ती आपल्या कुटुंबीयांबरोबर मुंबईत स्थायिक झाली आहे. आता मंदाकिनीच्या इमेजमध्ये बराच बदल घडून आलाय.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मंदाकिनीचे चित्रपटसृष्टीतील पदार्पणापासून ते सध्याची लेटेस्ट छायाचित्रे दाखवत आहोत...