आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅडल्ट कॉमेडीमध्ये रितेशबरोबर 'ग्रॅण्ड मस्ती' करणार ही पुणेरी मुलगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


'ग्रॅण्ड मस्ती' हा सिनेमा येत्या 13 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित हा सिनेमा 2004 साली रिलीज झालेल्या 'मस्ती' या सिनेमाचा सिक्वेल आहे. रितेश देशमुख, आफताब शिवदासानी, विवेक ओबरॉय हे या सिनेमात मस्ती करताना दिसले होते. 'ग्रॅण्ड मस्ती'मध्ये पुन्हा एकदा ही त्रयी एकत्र आली आहे. याशिवाय मरियम जकारिया, मंजिरी फडनीस, ब्रुना अबदुल्ला, कायनात अरोरा, करिश्मा तन्नासह एक मराठमोळा चेहरा या सिनेमात झळकणार आहे.

'नटरंग' या सिनेमामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'ग्रॅण्ड मस्ती'द्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेत आहे. सोनाली कुलकर्णी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 'ग्रॅण्ड मस्ती'मध्ये ती रितेश देशमुखच्या अपोझिट दिसणार आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सोनाली कुलकर्णीविषयी...