आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Aamir Khan\'s Abusive Step Brother Hyder Ali Khan

हा आहे आमिर खानचा सावत्र भाऊ, मारहाण आणि शिवीगाळ केल्याने पत्नीने दिला होता घटस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थातच आमिर खानचे एका कौटुंबिक व्यक्ती आहे. फिल्म इंडस्ट्रीपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वांनाच त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याची उत्सुकता असते. आमिरलासुध्दा त्याच्या कुटुंबावर खूप गर्व आहे. परंतु आमिरच्या कुटुंबात एक असा सदस्य आहे, ज्याच्यावर त्याला काहीच गर्व होणार नाहीये.
आम्ही तुम्हाला सांगत आहोत, हैदर अली खानविषयी. हैदर आमिरचा सावत्र भाऊ आहे. तो सध्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करत आहे. परंतु त्याचा भूतकाळ बराच वादग्रस्त आहे. सुत्रांच्या सांगण्यानुसार, हैदरचे लग्न टीव्ही अभिनेत्री ईवा ग्रोवर (बडे अच्छे लगते है, फेम)सोबत झाले होते.
लग्नाच्या काही दिवसानंतर बातम्या आल्या, की ईवा आणि हैदर यांच्यामध्ये वाद झाला आहे. दोघांनी एकमेकांना शिवागाळ केल्याचे प्रकरणसुध्दा समोर आले होते. हैदरने ईवावर दबाव टाकला, की तिने त्याला घटस्फोट द्यावा. दोघांना अयाना नावाची एक मुलगी आहे.
लग्नाचे नाते संपुष्टात आल्यानंतर ईवाने सांगितले, की घटस्फोट झाल्यानंतर कुणाच्याच आयुष्यात आनंद येऊ शकत नाही. तिने हैदरसोबत घालवलेले दिवस खूपच वाईट होते म्हणून तिने हैदरला घटस्फोट दिला आहे.
आमिर त्याच्या अभिनयाने ओळखला जातो, परंतु ही छायाचित्रे बघून तुम्ही अंदाज बांधू शकता, की हैदरला कशाप्रकारे ओळख निर्माण करायची आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आमिरचा सावत्र भाऊ हैदरविषयी बरंच काही...