आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लॅमर वर्ल्डच्या या 20 CELEBS अभिनयासाठी नव्हे तर ओळखल्या जातात कॉन्ट्रोव्हर्सीसाठी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लॅमर वर्ल्ड आणि वाद याचे नाते जुने आहे. सेलिब्रिटींनी केलेली छोट्यातील छोटी गोष्ट त्यांना प्रसिद्धी मिळवून देत असते. जर त्यांनी बोल्ड स्टेप उचलली तर मात्र मग ते वादात अडकतात. अनेक अज्ञात चेह-यांनी या ग्लॅमर इंडस्ट्रीत वादातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
म्हणतात ना, निगेटिव्ह पब्लिसिटी इज द बेस्ट पब्लिसिटी. त्यामुळे लाइमलाइट मिळवण्यासाठी हे सेलिब्रिटी असे काही कृत्य करतात, की ते द मोस्ट कॉन्ट्रोव्हर्शिअल सेलेब्स म्हणून ओळखले जातात.
कधी नग्न होऊन फोटोशूट करणे असो, किंवा सिनेमांमध्ये अतिउत्तेजक सीन्स देणे असो, आपल्या अशा कृत्यांमुळे ते नेहमी चर्चेत येतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी या सेलिब्रिटींनी कोणत्या मर्यादा ओलांडल्या हे जाणून तुम्हीही हैराण व्हाल. पूनम पांडे, ब्रिटनी स्पियर्स, शर्लिन चोप्रा, रिहाना... अशा अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्या बोल्ड, सुंदर आणि वादग्रस्तही आहेत.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच काही 20 वादग्रस्त सेलिब्रिटींविषयी सांगत आहोत. कोण आहेत या वादग्रस्त सेलिब्रिटी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...