आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा बॉलिवूड अभिनेत्री रति अग्निहोत्री यांच्या स्टाइलिश मुलाला, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता आणि मॉडेल तनुज विरवानी बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री रति अग्निहोत्री यांचा मुलगा आहे. तनुजने 2013मध्ये जो राजनच्या दिग्दर्शानाखाली बनवलेला 'लव्ह यू सोनियो' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
'लव्ह यू सोनियो'मधून त्याने एंट्री तर केली परंतु या सिनेमाने त्याची ओळख निर्माण केली नाही. त्याचा एक रोमँटिक सिनेमा होता. सिनेमात त्याने मार्क ब्रिगंजाची भूमिका वठवली होती. त्याच्याव्यतिरिक्त सिनेमात नेहा हिंगे, बंटी ग्रेवाल, आदित्य शिवकुमार आणि शोभिता खंडूरी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका होत्या.
तनुज विसवानीचा लवकर आणखी एक सिनेमा येणार आहे. 'पुरानी जीन्स' असे त्याच्या या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात तनुजची आई रति अग्निहोत्रींसुध्दा आहे. नुकतेच या सिनेमाचे मुंबई येथे ट्रेलर लाँच झाले आहे. यावेळी तनुजने आई रतिंसोबत अनेक फोटो काढले.
'पुरानी जीन्स' कमिंग ऑफ एज ड्रामा सिनेमा आहे. सिनेमात एका तनुज मुळ गावी येऊन त्याच्या जून्या मित्रांना भेटतो आणि त्यानंतर सिनेमाची कहाणी नवीन वळण घेते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अभिनेता तनुज विरवानीचे काही स्टाइलिश PICS