आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : सैफचा न्यू लूक, आगामी सिनेमात हटके भूमिकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सैफ अली खान सिल्व्हर स्क्रिनवर आता नवीन अवतारात दिसणार आहे. आगामी 'गो गोवा गॉन' या सिनेमात सैफ झोंबीची (रक्तपिपासू पिशाच्च) शिकार करणा-या बोरीसची भूमिका साकारत आहे.

या सिनेमात प्रमुख भूमिका साकारण्याबरोबरच सैफ या सिनेमाचा निर्मातासुद्धा आहे. सैफने या सिनेमात लॉर्ड बोरीस या रशियन माफियाची भूमिका साकारली आहे.

आपल्या या भूमिकेविषयी सैफने सांगितले की, 'जेव्हा मला पहिल्यांदा बोरीसविषयी कळले तेव्हा मला खूप चांगले वाटले होते. तो खूप स्ट्राँग, कूल आणि मजेशीर आहे. बोरीस खूप धाडसीसुद्धा आहे. बोरीसवर सिनेमा बनवण्यासाठी आणि त्याची भूमिका साकारण्यासाठी मी खूपच उत्साहित होतो.''

सिनेमाच्या दिग्दर्शकांनी याविषयी काय म्हटले हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...