आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Salman\'s Playing Eleven, It Will Consist Of \'Jai Ho\' Is A Hit!

जाणून घ्या \'जय हो\'मध्ये कोणत्या कलाकाराची काय आहे भूमिका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानचा 'जय हो' सिनेमा आज (24 जानेवारी) रिलीज झाला. हा यावर्षीचा असा पहिला सिनेमा आहे, जो कमाईत आमिरच्या 'धूम 3' आणि शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ला टक्कर देऊ शकतो.
सलमानचा हा सिनेमा 'स्टालिन' या तेलगु सिनेमाचा रिमेक आहे. चिरंजीवीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा 2006 मध्ये रिलीज झाला होता.
'जय हो' हा सिनेमा सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानने दिग्दर्शित केला आहे. क्रिकेट टीमप्रमाणे सलमानच्या 'जय हो' मध्येही एकुण अकरा खेळाडू आहेत. यापैकी जास्तीत जास्त कलाकार हे सलमानचे मित्र, परिचित आणि कुटुंबातील आहेत. या सर्व कलाकारांचे सलमानबरोबर काय आहे कनेक्शन आणि सिनेमात काय आहे त्यांची भूमिका, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...